MPSC

महाराष्ट्र लोकसेवा आगोगामार्फत विधी अधिकारी पदाच्या २ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

LAST DATE 11th September 2017

शैक्षणिक अर्हता : विधी विषयातील पदवी, असिस्टंट (लिगल) किंवा उच्च न्यायालयात वकील म्हणून किंवा शासकीय विभागातील कायदेशीर कामाचा किमान ५ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा : ३८ वर्षे
अंतिम दिनांक : ११ सप्टेंबर २०१७
अधिक माहिती : http://mahampsc.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध.