A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Trying to get property of non-object

Filename: helpers/frontend_helper.php

Line Number: 61

पश्चिम रेल्वे मुंबई येथे 'क्रीडा कोटा' पदांच्या २१ जागा

पश्चिम रेल्वे मुंबई येथे 'क्रीडा कोटा' पदांच्या २१ जागा

पश्चिम रेल्वे मुंबई येथे 'क्रीडा कोटा' पदांच्या २१ जागा

अंतिम तारिक 15th November 2018

पश्चिम रेल्वे [Western Railway Mumbai] मुंबई येथे 'क्रीडा कोटा' पदांच्या २१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १५ नोव्हेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

क्रीडा कोटा (Sports Quota)

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण / १२ वी उत्तीर्ण

वेतनमान (Pay Scale) : १९,९००/- रुपये ते ९२,३००/- रुपये + ग्रेड पे

नोकरी ठिकाण : मुंबई

Official Site : www.rrc-wr.com

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 15 November, 2018