इन्स्टिटयुट ऑफ बँकींग पर्सनल सिलेक्शन अंतर्गत प्रोबेशनरी ऑफिसर्स/मॅनेजमेंट ट्रेनीज पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

इन्स्टिटयुट ऑफ बँकींग पर्सनल सिलेक्शन अंतर्गत प्रोबेशनरी ऑफिसर्स/मॅनेजमेंट ट्रेनीज पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

अंतिम तारिक 5th September 2017

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समकक्ष

वयोमर्यादा : २० ते ३० वर्षे 

अर्ज करण्याची अंतिम तारीख : ५ सप्टेंबर २०१७

अधिक माहिती :  http://www.ibps.in या संकेतस्थळावर उपलब्ध.