पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी ड्रायव्हर व शिपाई पदाच्या भरती करीता आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
एकुण जागा : 167
1) ड्रायव्हर : 15 जागा
2) शिपाई : 152 जागा
शैक्षणिक पात्रता:
ड्रायव्हर : जड/हलके चारचाकी वाहन चालक परवाना
शिपाई : एस.एस.सी. (10 वी) उत्तीर्ण
वयोमर्यादा : 31 ऑगस्ट 2017 रोजी 18 ते 38 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)
परिक्षा शुल्क : पद क्र.1: Rs 300/- पद क्र.2: Rs 400/-
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 सप्टेंबर 2017
जाहिरात: http://www.pdccbank.com/
आयुध कारखाना मंडळात विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६०६० जागा
गुजरात मेट्रो रेल कॉरपोरेशन मध्ये विविध पदांच्या ३७ जागा
नानाजी देशमुख पशुवैद्यक विज्ञान विद्यापीठ जबलपूर येथे ०१ जागा