महाराष्ट्र राज्य विकास अभियान संचालनालयाच्या स्मार्ट सिटी अमृत अभियान, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत सीटी कोऑर्डिनेटर हे पद कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पुणे/नागपूर/अमरावती/औरंगाबाद/नाशिक/कोकण विभागातून अर्ज मागविण्यात येत आहेत.
शैक्षणिक अर्हता : अभियांत्रिकी/नियोजन विषयातील पदवी, पर्यावरण विज्ञान/नगर/विभागीय नियोजन/नगर व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर पदवी/एमबीए
अनुभव : नागरी क्षेत्रातील एक वर्षाचा अनुभव
वेतन : रुपये ३०,००० प्रतिमाह
इच्छुक उमेदवार विहीत नमुन्यातील अर्ज executivedirector.mudm@gmail.com या ई-मेलवर दि. २८ ऑगस्ट २०१७ रोजीच्या सायंकाळी ५ वाजेपर्यंत पाठवू शकतात.
अधिक माहितीसाठी कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य विकास अभियान संचालनालय, ३ रा मजला, ए विंग, मित्तल टॉवर, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरीमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१, दूरध्वनी क्र.०२२-६२३७७०३१, ईमेल- director.smaru@gmail.com येथे संपर्क करावा.
आयुध कारखाना मंडळात विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६०६० जागा
गुजरात मेट्रो रेल कॉरपोरेशन मध्ये विविध पदांच्या ३७ जागा
नानाजी देशमुख पशुवैद्यक विज्ञान विद्यापीठ जबलपूर येथे ०१ जागा