केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अखत्यारितील इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस फोर्समध्ये सब इन्स्पेक्टर (ओवरसीर) पदाच्या २१ जागा

केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अखत्यारितील इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस फोर्समध्ये सब इन्स्पेक्टर (ओवरसीर) पदाच्या २१ जागा

अंतिम तारिक 22nd September 2017

पात्रता : दहावी किंवा समतुल्य केंद्र सरकार मान्यताप्राप्त सीव्हील इंजिनिअरींग डिप्लोमा

वयोमर्यादा : २० ते २५ वर्षे

अंतिम तारीख : २२ सप्टेंबर २०१७

अधिक माहिती : http://www.recruitment.itbpolice.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध.