नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये संशोधकांच्या जागा

नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये संशोधकांच्या जागा

अंतिम तारिक 8th January 2018

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ९ ते १५ डिसेंबर २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशनची जाहिरात पहावी अथवा ऑर्गनायझेशनच्या ntro.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

संपूर्णपणे भरलेले अर्ज असिस्टंट डायरेक्टर (पर्सोनेल), नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन, ब्लॉक ३, ओल्ड जेएनयू कॅम्पस्, नवी दिल्ली ११००६७ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ८ जानेवारी २०१८.