बँक ऑफ महाराष्ट्र [Bank of Maharashtra] मध्ये विविध पदांच्या ११० जागा

बँक ऑफ महाराष्ट्र [Bank of Maharashtra] मध्ये विविध पदांच्या ११० जागा

अंतिम तारिक 17th October 2017

बँक ऑफ महाराष्ट्र [Bank of Maharashtra] मध्ये विविध पदांच्या ११० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०७ ऑक्टोबर २०१७ आहे. भरलेले अर्ज पोस्टाने पाठविण्याची अंतिम दिनांक १७ ऑक्टोबर २०१७ आहे. ऑनलाइन अर्ज दिनांक १६ सप्टेंबर २०१७ पासून सुरु होत आहेत

मुख्य व्यवस्थापक- बॅलन्स शीट(स्केल-IV) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर  ०२) CA  ०३) ०५ वर्षे अनुभव 

वयाची अट : २५ वर्षे ते ३५ वर्षे

मुख्य व्यवस्थापक- टॅक्सएशन (स्केल-IV) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर  ०२) CA  ०३) ०५ वर्षे अनुभव 

वयाची अट : २५ वर्षे ते ३५ वर्षे

स्थापत्य अभियंता (स्केल-IV) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य  ०२) ०५ वर्षे अनुभव

वयाची अट : ३० वर्षे ते ४५ वर्षे

चार्टर्ड अकाउंटंट्स  (स्केल-II) : १०० जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर  ०२) CA  ०३) ०१ वर्षे अनुभव 

वयाची अट : २१ वर्षे ते ३५ वर्षे

स्थापत्य अभियंता (स्केल-II) : ०४ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य  ०२) ०५ वर्षे अनुभव

वयाची अट : २५ वर्षे ते ३५ वर्षे

विद्युत अभियंता (स्केल-II) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) विद्युत(Electrical) अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य  ०२) ०५ वर्षे अनुभव 

वयाची अट : २५ वर्षे ते ३५ वर्षे

फायर अभियंता (स्केल-II) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) फायर अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य  ०२) ०५ वर्षे अनुभव

वयाची अट : २५ वर्षे ते ३५ वर्षे

शुल्क : ६००/- रुपये [SC/ST/अपंग - १००/- रुपये]

सूचना वयाची अट : ०१ सप्टेंबर २०१७ रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Asstt. General Manager (IR &HRD) Bank of Maharashtra ‘Lokmangal” 1501, Shivaji Nagar Pune-411005.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 17 October, 2017

जाहिरात:http://www.bankofmaharashtra.in/Current-Openings.asp

.