न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा सांचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुांबई यांच्या आस्थापनेवरील गट-ब आणि गट- क संवर्गातील पदांच्या एकूण ३७५ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ३१ आक्टोबर २०१७ आहे.
अधिक माहितीसाठी: https://www.maharashtra.gov.in/1143/Careers
आयुध कारखाना मंडळात विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६०६० जागा
गुजरात मेट्रो रेल कॉरपोरेशन मध्ये विविध पदांच्या ३७ जागा
नानाजी देशमुख पशुवैद्यक विज्ञान विद्यापीठ जबलपूर येथे ०१ जागा