पश्चिम रेल्वेच्या जगजीवन राम हॉस्पिटलमध्ये कंत्राटी तत्त्वावर युरोलॉजिस्ट, (01), न्युरोलॉजी /न्युरो फिजीशीयन (01), जी.आय.सर्जरी (01), इण्डोक्रोनोलॉजीस्ट (01), ॲनेस्थेसिओलॉजिस्ट (01), नेफ्रोलॉजिस्ट (01) अशा एकूण 6 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्हता : पोस्ट डॉक्टरल क्वॉलिफिकेशन डीएम/एमसीएच किंवा तुल्य
वयोमर्यादा : ३० ते ६४ वर्षे
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : ११ ऑगस्ट २०१७ (सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० या दरम्यान)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : रूम नंबर २२, जगजीवन राम हॉस्पीटल,मुंबई सेंट्रल, मुंबई-४०० ००८
अधिक माहिती : दै.लोकसत्ताचा दि. २२ जुलै २०१७ चा अंक पहावा.
आयुध कारखाना मंडळात विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६०६० जागा
गुजरात मेट्रो रेल कॉरपोरेशन मध्ये विविध पदांच्या ३७ जागा
नानाजी देशमुख पशुवैद्यक विज्ञान विद्यापीठ जबलपूर येथे ०१ जागा