महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शासनाच्या बांधकाम तसेच जलसंपदा विभागातील विविध संवर्गातील पदाच्या एकूण १९९ जागा भरण्यासाठी रविवार १७ डिसेंबर २०१७ रोजी औरंगाबाद, मुंबई, नागपूर व पुणे केंद्रांवर 'महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा- २०१७' आयोजित करण्यात आली असून सदरील परीक्षेत सहभागी होण्यासाठी केवळ पूर्व परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ आक्टोबर २०१७ आहे.
अधिक माहितीसाठी: https://www.mpsc.gov.in/1035/Home
आयुध कारखाना मंडळात विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६०६० जागा
गुजरात मेट्रो रेल कॉरपोरेशन मध्ये विविध पदांच्या ३७ जागा
नानाजी देशमुख पशुवैद्यक विज्ञान विद्यापीठ जबलपूर येथे ०१ जागा