केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या ६४ जागा

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या ६४ जागा

अंतिम तारिक 2nd November 2017

डेप्युटी कंट्रोलर ऑफ एक्स्प्लोसिव्ह (१७ जागा)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातील केमीकल इंजिनिअरींग / टेक्नॉलॉजी मधील पदवी.
अनुभव : संबंधित क्षेत्रातील ३ वर्षाचा अनुभव

सायंटिफिक ऑफिसर (ईलेक्ट्रिकल) (३ जागा)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातील फिजिक्स मधील पदव्युत्तर पदवी किंवा ईलेक्ट्रिकल इंजिनिअरींग मधील पदवी.
अनुभव : संबंधित क्षेत्रातील १ वर्षाचा अनुभव

ज्युनिअर टेक्निकल ऑफिसर (३ जागा)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातील मॅकेनिकल / ईलेक्ट्रिकल / टेलिकम्युनिकेशन / सिव्हील / मरीन / नेवल आर्किटेक्चर / इंडस्ट्रिअल इंजिनीअरींग मधील पदवी किंवा समकक्ष 
अनुभव : संबंधित क्षेत्रातील ३ वर्षाचा अनुभव

स्पेशालिस्ट (कार्डिओलॉजी) (१ जागा)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त एमबीबीएस पदवी
अनुभव : संबंधित क्षेत्रातील ३ वर्षाचा अनुभव

असिस्टंट प्रोफेसर (ईएनटी) (३ जागा)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त एमबीबीएस पदवी 
अनुभव : संबंधित क्षेत्रातील १ वर्षाचा अनुभव

असिस्टंट प्राफेसर (पिव्हेंटिव्ह ॲण्ड सोशल मेडिसीन) (१० जागा)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त एमबीबीएस पदवी 
अनुभव : संबंधित क्षेत्रातील ३ वर्षाचा अनुभव

असिस्टंट प्रोफेसर (फिजीचेअट्री) (७ जागा)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त एमबीबीएस पदवी 
अनुभव : संबंधित क्षेत्रातील ३ वर्षाचा अनुभव

डेप्युटी डायरेक्टर (सेफ्टी)(ईलेक्ट्रिकल) (२ जागा)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातील ईलेक्ट्रिकल इंजिनिअरींग मधील पदवी.
अनुभव : संबंधित क्षेत्रातील ५ वर्षाचा अनुभव

डेप्युटी डायरेक्टर (सेफ्टी)(मॅकेनिकल) (१ जागा)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातील मॅकेनिकल इंजिनिअरींग मधील पदवी.
अनुभव : संबंधित क्षेत्रातील ५ वर्षाचा अनुभव

सब-रिजनल एम्प्लॉयमेंट ऑफिसर (८ जागा)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातील सोशल वेलफेअर / लेबर वेल्फेअर / सोशल वर्क / सोशालॉजी / इकोनॉमिक्स / स्टटिस्टीक्स मधील पदवी.
अनुभव : संबंधित क्षेत्रातील ३ वर्षाचा अनुभव

असिस्टंट कंट्रोलर ऑफ माईन्स (८ जागा)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातील अभियांत्रीकी पदवी 
अनुभव : संबंधित क्षेत्रातील ४ वर्षाचा अनुभव

असिस्टंट डायरेक्टर (फिजीकल एज्युकेशन) (१ जागा)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातील फिजिकल एज्युकेशन मधील पदव्युत्तर पदवी ५५ टक्के गुणांसह किंवा समकक्ष

अंतिम तारीख : दि. २ नोव्हेंबर २०१७

अधिक माहिती : https://upsconline.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध.