नागपूर येथील महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन मध्ये 'तांत्रिक' पदांच्या २०६ जागा

नागपूर येथील महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन मध्ये 'तांत्रिक' पदांच्या २०६ जागा

अंतिम तारिक 9th November 2017

नागपूर येथील महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन यांच्या आस्थापनेवरील 'तांत्रिक' पदांच्या एकूण २०६ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ नोव्हेंबर २०१७ आहे. 

अधिक माहितीसाठी:http://www.metrorailnagpur.com/careers.aspx