राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, ठाणे येथे विविध पदांच्या ६ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, ठाणे येथे विविध पदांच्या ६ जागा

अंतिम तारिक 25th September 2017

उपप्राचार्य (१ जागा)
शैक्षणिक अर्हता –
 एम.बी.बी.एस.

वैद्यकीय अधिकारी (१ जागा)
शैक्षणिक अर्हता –
 एम.बी.बी.एस. किंवा बी.ए.एम.एस.

लेखापाल कम डाटा एंट्री ऑपरेटर (२ जागा)
शैक्षणिक अर्हता –
 वाणिज्य शाखेतील पदवीधर

सांख्यिकी सहाय्यक (१ जागा)
शैक्षणिक अर्हता – 
मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.एस.सी. स्टॅटेस्टीक विषयासह पदवी

पीएचएनआय (१ जागा)
शैक्षणिक अर्हता – 
पीएचएन कोर्स किंवा बी.एसस्सी नर्सींग

संपर्क क्रमांक - ०२२ - २५८२८१०५

अर्ज करावयाचा पत्ता – आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, ठाणे ज्ञानसाधना शाळेजवळ, परबवाडी, प्रादेशिक मनोरूग्णालय आवार, ठाणे (प.), ४००६०४.

योग्य उमेदवार प्राप्त होईलपर्यंत उपरोक्त कार्यालयात दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्‍या सोमवारी मुलाखती घेण्यात येतील.  

जाहिरात