एमएमआरडीएमध्ये विविध पदांच्या ३६ जागा

एमएमआरडीएमध्ये विविध पदांच्या ३६ जागा

अंतिम तारिक 31st August 2017

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये (एमएमआरडीए) अभियंता पदांच्या ३६ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. 

मुख्य अभियंता (स्थापत्य)-मेट्रो (२ जागा), अतिरिक्त मुख्य अभियंता (रेलपथ) (१ जागा), उप मुख्य अभियंता (रेलपथ)(१ जागा), कार्यकारी अभियंता (रेलपथ) (१ जागा), उप अभियंता (रेलपथ) (१ जागा)
अर्हता –
 अभियांत्रिकी पदवी

अतिरिक्त मुख्य अभियंता (संकेत व दूरसंचार) (१ जागा), कार्यकारी अभियंता (संकेत व दूरसंचार) (२ जागा), उप अभियंता (संकेत व दूरसंचार) (२ जागा), 
अर्हता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची ईलेक्ट्रॉनिक्स आणि कम्यनिकेशन इंजिनीअरींग पदवी

अतिरिक्त मुख्य अभियंता (विद्युत) (१ जागा), उप मुख्य अभियंता (संकेत व दूरसंचार) (२ जागा), उप मुख्य अभियंता (विद्युत) (५ जागा), कार्यकारी अभियंता (विद्युत) (६ जागा), उप अभियंता (विद्युत) (६ जागा)
अर्हता :
 ईलेक्ट्रिकल इंजिनीअरींग

कनिष्ठ अभियंता (संकेत व दूरसंचार) (२ जागा), कनिष्ठ अभियंता (विद्युत) (२ जागा), कनिष्ठ अभियंता (रेलपथ) (१ जागा) 
अर्हता : 
३ वर्षाची अभियांत्रिकी पदविका/ मान्यताप्राप्त विद्यापीठाची ईलेक्ट्रॉनिक्स आणि कम्यनिकेशन इंजिनीअरींग पदवी
अर्ज करण्याची अंतिम तारीख : ३१ ऑगस्ट २०१७

अधिक माहिती संकेतस्थळावर उपलब्ध. 

Go to www.addthis.com/dashboard to customize your tools