तेल आणि नैसर्गिक गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या मुंबई येथील आस्थापनेवर ५६० जागा आणि संपूर्ण देशातील इतरत्र प्रकल्पात ५०९३ जागा अशा एकूण 'प्रशिक्षणार्थी' पदांच्या ५६५३ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची तारीख ३ नोव्हेंबर २०१७ आहे.
अधिक माहितीसाठी: http://www.ongcindia.com
आयुध कारखाना मंडळात विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६०६० जागा
गुजरात मेट्रो रेल कॉरपोरेशन मध्ये विविध पदांच्या ३७ जागा
नानाजी देशमुख पशुवैद्यक विज्ञान विद्यापीठ जबलपूर येथे ०१ जागा