Government

केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण मध्ये विविध पदांच्या ७३ जागा

LAST DATE 9th September 2019

केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण [Central Administrative Tribunals] मध्ये विविध पदांच्या ७३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०९ ऑक्टोबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

 

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

स्टेनोग्राफर (Stenographer) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा उच्च न्यायालयांमधील अधिकारी 

फोटोकॉप्टर (Photocopter) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा बोर्डाकडून १० वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष ०२) फोटोकॉपींग मशीन हाताळण्यात प्रवीणता किंवा अनुभव

काळजीवाहू (Caretaker) : ०६ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समकक्ष

कनिष्ठ खाते अधिकारी (Junior Account Officer) : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : केंद्र सरकार अंतर्गत असलेले अधिकारी किंवा विविध लेखा संस्थांमध्ये एस.ए.एस. अकाउंटंट, कनिष्ठ लेखा अधिकारी 

कोर्ट मास्टर/ स्टेनोग्राफर (Court Master/ Stenographer) : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा उच्च न्यायालयांतर्गत स्टेनोग्राफरचे पद असलेले अधिकारी 

सहाय्यक ग्रंथालय व माहिती अधिकारी (Assistant Library & Information Officer) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) लायब्ररी सायन्स किंवा लायब्ररी मध्ये बॅचलर डिग्री आणि मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्था कडील माहिती विज्ञान पदवी ०२) केंद्र किंवा राज्य सरकार किंवा उच्च न्यायालये आणि न्यायालये यांच्या अधीन असलेले अधिकारी 

लेखा अधिकारी (Accounts Officer) : ०७ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही नियोजित लेखा विभागातील कोणत्याही लेखा/ लेखापरीक्षण अधिकारी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव 

खाजगी सचिव (Private Secretary) : ०७ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) केंद्र/ राज्य सरकार/ उच्च न्यायालयांमध्ये स्टेनोग्राफरचे पद असलेले ऑफसलर्स ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०६ वर्षाचा अनुभव

उप नियंत्रक (Deputy Controller) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : सी.जी.ए., सी.जी.ओ.ए., पी अँड टी खाती किंवा रेल्वे खाती सेवेच्या अंतर्गत खात्याच्या उपनियंत्रक ग्रेडमध्ये किमान २ वर्ष सेवेसह लेखा नियंत्रक खात्याच्या केंद्रीय विभागीय लेखा संस्था ऑर्गनायझट्लॉनकडून लेखा उप नियंत्रक म्हणून काम करणारे अधिकारी

प्रधान खाजगी सचिव (Principal Private Secretary) : ०१ जागा          

शैक्षणिक पात्रता : संबधित शाखेतील पदवी 

वयाची अट : ०९ ऑक्टोबर २०१९ रोजी ५६ वर्षे

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ५,२००/- रुपये ते ६७,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Principal Registrar, Central Administrative Tribunal, Principal Bench, 61/35, Copernicus Marg, New Delhi-110 001

Official Site : www.cgatnew.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 9 October, 2019