राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत पुणे [National Urban Health Mission, Pune Municipal Corporation] महानगरपालिकेत विविध पदांच्या २१२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून थेट मुलाखत दिनांक २५, २६ व २७ सप्टेंबर २०१७ रोजी आहे.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी : ०९ जागा
शैक्षणिक पात्रता : MBBS
वयाची अट : ४५ वर्षांपर्यंत
अर्ध वेळ वैद्यकीय अधिकारी : ३७ जागा
शैक्षणिक पात्रता : MS/DNB/Diploma in Ophthalmology/ MD/DMRD in Radiology/DCH/DA/MDS/BDS/MS, OBGY/DNB, OBCY/DGO/DNB ENT/DORL/ BSc/MSc (Food & Nutrition )/ BSc &PG Diploma in Deities & Nutrition
वयाची अट : ४५ वर्षांपर्यंत
स्टाफ नर्स : ४२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी उत्तीर्ण ०२) GNM कोर्स
फार्मासिस्ट : ०९ जागा
शैक्षणिक पात्रता : D.Pharm
ANM : ६४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) ANM कोर्स
प्रयोगशाळा तंत्रज्ञ : ४० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) BSc ०२) DMLT
डाटा एन्ट्री ऑपरेटर कम अकाउंटंट (PMU) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) B.Com ०२) मराठी व इंग्रजी टायपिंग ०३) ०२ वर्षे अनुभव
डाटा एन्ट्री ऑपरेटर कम अकाउंटंट (UPHC) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) B.Com ०२) मराठी व इंग्रजी टायपिंग ३० श.प्र.मि. ०३) MS-CIT ०४) अनुभव आवश्यक
अटेंडंट : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : ०७ वी उत्तीर्ण
वयाची अट उर्वरित पदांसाठी : ३८ वर्षांपर्यंत
मुलाखतीचे ठिकाण : सर्वे नं. 770/3, बाकरे एवेन्यू, गली नं. 7, कॉसमॉस बॅंकेच्या समोर, भांडारकर रोड, पुणे – 411 005.
फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 27 September, 2017
अधिक माहितीसाठी:http://nuhm.upnrhm.gov.in/nuhm/aboutus.html
आयुध कारखाना मंडळात विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६०६० जागा
गुजरात मेट्रो रेल कॉरपोरेशन मध्ये विविध पदांच्या ३७ जागा
नानाजी देशमुख पशुवैद्यक विज्ञान विद्यापीठ जबलपूर येथे ०१ जागा