IBPS मार्फत लिपिक पदांच्या 7883 जागांची महाभरती
तर्फे लिपिक पदाच्या 7883 जागांच्या भरतीकरीता सामायीक परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिक्षेसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
एकुण जागा 7883 जागा (महाराष्ट्र 775 जागा)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा : 1 सप्टेंबर 2017 रोजी 20 ते 28 वर्षे
परिक्षा शुल्क : Rs 600/- (SC/ST/अपंग/माजी सैनिक: Rs 100/-)
पूर्व परीक्षा : 02, 03, 09 & 10 डिसेंबर 2017,
मुख्य परीक्षा : 21 जानेवारी 2018
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 ऑक्टोबर 2017
ऑनलाईन अर्ज प्रक्रीया 12 सप्टेंबरपासून सुरू होईल
जाहिरात: http://www.ibps.in/
आयुध कारखाना मंडळात विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६०६० जागा
गुजरात मेट्रो रेल कॉरपोरेशन मध्ये विविध पदांच्या ३७ जागा
नानाजी देशमुख पशुवैद्यक विज्ञान विद्यापीठ जबलपूर येथे ०१ जागा