भाभा ऍटोमिक संशोधन केंद्रात [Bhabha Atomic Research Centre, Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या १७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २० फेब्रुवारी २०१९ सकाळी १०:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
पदवीधर निवासी वैद्यकीय अधिकारी (Post Graduate Resident Medical Officer) : १० जागा
शैक्षणिक पात्रता : एमएस / एमडी / डीएनबी पदवी किंवा डिप्लोमा आणि डिप्लोमा असलेले उमेदवार किमान ०२ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे
वयाची अट : ४० वर्षे
कनिष्ठ / वरिष्ठ निवासी डॉक्टर (Junior/Senior Resident Doctor) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस पदवी
वयाची अट : ४० वर्षे
निवासी वैद्यकीय अधिकारी (Resident Medical Officer) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस पदवी मान्यताप्राप्त संस्थेकडून ०१ वर्षाची इंटर्नशिप आवश्यक.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ४८,०००/- रुपये ते ६२,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : मुंबई, महाराष्ट्र
मुलाखतीचे ठिकाण : 1st floor Conference Room, BARC Hospital, Anushaktinagar, Mumbai – 400094.
आयुध कारखाना मंडळात विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६०६० जागा
गुजरात मेट्रो रेल कॉरपोरेशन मध्ये विविध पदांच्या ३७ जागा
नानाजी देशमुख पशुवैद्यक विज्ञान विद्यापीठ जबलपूर येथे ०१ जागा