कोकण रेल्वे [Konkan Railway] कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०९ ऑक्टोबर २०१७ आहे. भरलेले अर्ज पोस्टाने पोहचण्याची अंतिम दिनांक १० ऑक्टोबर २०१७ आहे
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
आर्थिक सल्लागार : ०३ जागा
लेखापाल अधिकारी : ०१ जागा
उप महाव्यवस्थापक : ०१ जागा
वरिष्ठ खाते अधिकारी : ०२ जागा
लॉ ऑफिसर : ०१ जागा
उपमुख्य अभियंता : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : पदवी / पदव्युत्तर पदवी
वयाची अट : ०१ जानेवारी २०१८ रोजी ५५ वर्षापर्यंत
शुल्क : ५००/- रुपये
वेतनमान (Pay Scale) : २९१००/- रुपये ते ६२०००/- रुपये
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Senior Recruitment Officer, Konkan Railway Corporation Ltd, Plot No.6, Belapur Bhavan, Sec-11, CBD Belapur, Navi Mumbai-400614.
आयुध कारखाना मंडळात विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६०६० जागा
गुजरात मेट्रो रेल कॉरपोरेशन मध्ये विविध पदांच्या ३७ जागा
नानाजी देशमुख पशुवैद्यक विज्ञान विद्यापीठ जबलपूर येथे ०१ जागा