भारत सरकारच्या पर्यावरण, वने आणि जलवायु परिवर्तन मंत्रालयात न्यायालयीन सभासद आणि तज्ज्ञ सभासदाच्या एकूण १२ जागा

भारत सरकारच्या पर्यावरण, वने आणि जलवायु परिवर्तन मंत्रालयात न्यायालयीन सभासद आणि तज्ज्ञ सभासदाच्या एकूण १२ जागा

अंतिम तारिक 18th September 2017

न्यायालयीन सभासद (5 जागा)
शैक्षणिक अर्हता - उच्‍च न्यायालयाच्या न्यायाधीशाची पात्रता असलेले
वयोमर्यादा - ६६ वर्षे
तज्ज्ञ सभासद (7 जागा)
शैक्षणिक अर्हता - पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा विज्ञान शाखेतील डॉक्टरेट
वयोमर्यादा - ६६ वर्षे
अंतिम दिनांक - १८ सप्टेंबर २०१७
अधिक माहितीसाठी - www.moef.gov.in
अर्ज करावयाचा पत्ता - संचालक, धोरणे व विधि विभाग, पर्यावरण, जंगले आणि हवामान बदल मंत्रालय, लेव्हल III, जल विंग, इंदिरा पर्यावरण भवन, जोर बाग रोड, अलिगंज, नवी दिल्ली - 03.