भारतीय न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशनमध्ये स्टायपेंडरी ट्रेनी पदाच्या २८ जागा

भारतीय न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशनमध्ये स्टायपेंडरी ट्रेनी पदाच्या २८ जागा

अंतिम तारिक 25th October 2017

स्टायपेंडरी ट्रेनी (सायंटिफिक असिस्टंट) (६ जागा)
शैक्षणिक अर्हता : मॅकेनिकल इंजिनिअरींग डिप्लोमा / ईलेक्ट्रिकल इंजिनीअरींग डिप्लोमा / बी.एस्सी. पदवी ६० टक्के गुणांसह.
वयोमर्यादा : १८ ते २५ वर्षे

स्टायपेंडरी ट्रेनी (टेक्निशिअन) (५० जागा)
शैक्षणिक अर्हता : दहावी उत्तीर्ण (विज्ञान आणि गणित विषयात कमीत कमी ५० टक्के गुणांसह)
वयोमर्यादा : १८ ते २४ वर्षे

अंतिम तारीख : दि. २५ ऑक्टोबर २०१७

अधिक माहिती :www.npcilcareers.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध.