केंद्र शासनाच्या स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदांचा तपशील व शैक्षणिक पात्रता
कन्जर्वेशन असिस्टंट
शैक्षणिक पात्रता : किमान दहावी पास, तीन वर्षाचा सिव्हील इंजिनिअरींगमधील डिप्लोमा
टेक्निकल असिस्टंट (हिंदी)
शैक्षणिक पात्रता : हिंदी आणि इकोनॉमिक्स विषयासह पदवी
अनुभव : कलेक्शन एण्ड कम्पायलेशन ऑफ एग्रीकल्चर स्टॅटीस्टीक्स
सायंटिफिक असिस्टंट (मॅकेनिकल)
शैक्षणिक पात्रता : मॅकेनिकल इंजिनिअरींगमधील पदविका संबंधित क्षेत्रातील अनुभवासह किंवा मॅकेनिकल इंजिनिअरींग पदवी
सायंटिफिक असिस्टंट (ईलेक्ट्रॉनिक्स)
शैक्षणिक पात्रता : ईलेक्ट्रानिक्स विषयातील पदवी/पदविका दोन वर्षाच्या अनुभवासह
असिस्टंट रिसर्च ऑफिसर रिजनल लँग्वेज
शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी (हिंदी, इंग्रजी विषयासह)
वाईल्डलाईफ इन्स्पेक्टर
शैक्षणिक पात्रता : विज्ञान विषयातील पदवी (झुलॉजी विषयासह)
सिनीअर टेक्निकल असिस्टंट
शैक्षणिक पात्रता : एम.एस्सी (एग्रीकल्चर/बॉटनी/झुलॉजी/केमिस्ट्री)
अनुभव : संबंधित क्षेत्रातील दोन वर्षाचा अनुभव
इन्व्हेस्टीगेटर (लँग्वेज)
शैक्षणिक पात्रता : मास्टर्स डिग्री इन लिग्वेस्टीक्स
अनुभव : संबंधित क्षेत्रातील दोन वर्षाचा अनुभव
टेक्निकल क्लर्क (इकोनॉमिक्स)
शैक्षणिक पात्रता : दहावी पास
ज्युनिअर कन्जर्वेशन असिस्टंट
शैक्षणिक पात्रता : दहावी पास, आयटीआय (सीव्हील इंजिनीअरींग)
ज्युनिअर एनेलिस्ट
शैक्षणिक पात्रता : मास्टर डिग्री इन सोशल वर्क
सब-एडिटर (हिंदी)
शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी. (एग्रीकल्चर)
केमिकल असिस्टंट
शैक्षणिक पात्रता : पदवी
अनुभव : संबंधित क्षेत्रातील 2 वर्षाचा अनुभव
लायब्ररी एण्ड इन्फॉर्मेशन असिस्टंट
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
अनुभव : संबंधित क्षेत्रातील 2 वर्षाचा अनुभव
रिसर्च असिस्टंट (इन्वॉयरमेंट)
शैक्षणिक पात्रता : मास्टर डिग्री इन इन्वॉयरमेंटल सायन्स/अर्थ सायन्स/बॉटनी/झुलॉजी/केमिस्ट्री/बायो केमिस्ट्री
रिसर्च इन्व्हेस्टिगेटर (फॉरेस्टी)
शैक्षणिक पात्रता : मास्टर डिग्री इन स्टॅटिस्टीक्स किंवा ऑपरेशन रिसर्च
सिनीअर जिओग्राफी
शैक्षणिक पात्रता : मास्टर डिग्री इन जिओग्राफी
अप्पर डिवीजन क्लर्क
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
अनुभव : प्रशासकीय कामाचा अनुभव
असिस्टंट रिसर्च ऑफिसर हिंदी अँड असिस्टंट रिसर्च ऑफिसर (रिजनल लँग्वेज-तेलगू)
शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी (हिंदी एण्ड इंग्रजी भाषेसह)
सायंटिफिक असिस्टंट
शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी. (झुलॉजी/ॲग्रीकल्चर)
सेक्शन ऑफिसर (हॉर्टिकल्चर)
शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी. (एग्रीकल्चर/बॉटनी/हॉर्टीकल्चर)
स्टॉकमन
शैक्षणिक पात्रता : बारावी पास
असिस्टंट (ए अँड एस) आकाऊंटस एण्ड स्टॅटीस्टीकल असिस्टंट
शैक्षणिक पात्रता : पदवी (कॉमर्स/इकोनॉमिक्स/स्टॅटिस्टीक्स)
इन्व्हेस्टीगेटर (एसएस)
शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी
असिस्टंट ऑर्केओलॉजिस्ट
शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी (भारतीय इतिहास)
असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर
शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी (केमिस्ट्री/फिजीक्स)
सिनीअर ट्रान्सलेटर (हिंदी)
शैक्षणिक पात्रता : हिंदी आणि इंग्रजी विषयासह पदवी
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 सप्टेंबर 2017
जाहिरात:http://www.sscwr.net/
आयुध कारखाना मंडळात विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६०६० जागा
गुजरात मेट्रो रेल कॉरपोरेशन मध्ये विविध पदांच्या ३७ जागा
नानाजी देशमुख पशुवैद्यक विज्ञान विद्यापीठ जबलपूर येथे ०१ जागा