अल्पसंख्याक कार्य मंत्रालय [Ministry Of Minority Affairs] मध्ये विविध पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०९ नोव्हेंबर २०१७ आहे.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
संशोधन अधिकारी (Research Officer) : ०१ जागा
सांख्यिकी सहाय्यक (Statistical Assistant) : ०१ जागा
लघुलेखक (Stenographer) : ०१ जागा
लोअर डिव्हीजन क्लार्क (Lower Division Clerk) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : सरकारी कर्मचारी
वयाची अट : ५६ वर्षे
वेतनमान (Pay Scale) : ५२००/- रुपये ते ३४८००/- रुपये + ग्रेड पे
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Commissioner for Linguistic Minorities,14/11 Jam Nagar House,Shahjahan Road, New Delhi - 110011.
अधिक माहितीसाठी:http://www.minorityaffairs.gov.in/
आयुध कारखाना मंडळात विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६०६० जागा
गुजरात मेट्रो रेल कॉरपोरेशन मध्ये विविध पदांच्या ३७ जागा
नानाजी देशमुख पशुवैद्यक विज्ञान विद्यापीठ जबलपूर येथे ०१ जागा