इंडीयन इन्स्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बेमध्ये विविध पदांच्या सात जागा

इंडीयन इन्स्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बेमध्ये विविध पदांच्या सात जागा

अंतिम तारिक 16th August 2017

पदाचे नाव- वरिष्ठ क्रीडा अधिकारी (१ जागा), अर्हता – ५५ % सह स्पोर्टस् सायन्स मध्ये पदव्युत्तर पदवी, वयोमर्यादा- ५० वर्षे

पदाचे नाव- लॅबोरेटरी मॅनेजर (१), अर्हता – बी.ई. / बी.टेक. ची पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य, वयोमर्यादा – ५० वर्षे

पदाचे नाव- सिनीअर टेक्नीकल ऑफीसर ॲट सी.आर.एन.टी.एस. (2), अर्हता – बी.टेक./बी.ई. / एम.एस.स्सी. किंवा समतुल्य, वयोमर्यादा – ५० वर्षे

पदाचे नाव- सिनीअर टेक्नीकल ऑफीसर ॲट अप्लीकेशन सॉफ्टवेअर सेंटर (1), अर्हता – बी.टेक./बी.ई. / एम.एस.स्सी. किंवा समतुल्य, वयोमर्यादा – ५० वर्षे

पदाचे नाव – ऑफीसर ऑन स्पेशल ड्युटी (1), अर्हता- ५५ % सह पदव्युत्तर पदवी किंवा बी.ई. किंवा बी.टेक. किंवा समतुल्य , वयोमर्यादा – ४० वर्षे

पदाचे नाव- चीफ लायब्ररी ऑफीसर (1), अर्हता – ५५ % सह पदव्युत्तर पदवी (लायब्ररी सायन्स, इन्फॉर्मेशन सायन्स, डॉक्युमेंटेशन सायन्स), वयोमर्यादा – ५० वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतीम दिनांक – १६ ऑगस्ट 2017