स्टेशन कंट्रोलर / ट्रेन ऑपरेटर / ट्रेन कंट्रोलर (६२ जागा)
शैक्षणिक पात्रता : ईलेक्ट्रिकल / मॅकेनिकल / ईलेक्ट्रॉनिक्स शाखेतील चार वर्षाची अभियांत्रिकी पदवी
सेक्शन इंजिनिअर (ईलेक्ट्रिकल) (५ जागा)
शैक्षणिक पात्रता : ईलेक्ट्रिकल मधील चार वर्षाची अभियांत्रिकी पदवी
सेक्शन इंजिनिअर (ईलेक्ट्रॉनिक्स) (४ जागा)
शैक्षणिक पात्रता : ईलेक्ट्रॉनिक्स / ईलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन मधील चार वर्षाची अभियांत्रिकी पदवी
सेक्शन इंजिनिअर (मॅकेनिकल) (१ जागा)
शैक्षणिक पात्रता : मॅकेनिकलमधील चार वर्षाची अभियांत्रिकी पदवी
ज्युनिअर इंजिनिअर (ईलेक्ट्रिकल) (१८ जागा)
शैक्षणिक पात्रता : ईलेक्ट्रिकलमधील तीन वर्षाची अभियांत्रिकी पदविका
ज्युनिअर इंजिनिअर (ईलेक्ट्रॉनिक्स) (१६ जागा)
शैक्षणिक पात्रता : ईलेक्ट्रॉनिक्स / ईलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन मधील तीन वर्षाची अभियांत्रिकी पदविका
ज्युनिअर इंजिनिअर (मॅकेनिकल) (४ जागा)
शैक्षणिक पात्रता : मॅकेनिकलमधील तीन वर्षाची अभियांत्रिकी पदविका
ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हील) (५ जागा)
शैक्षणिक पात्रता : सिव्हीलमधील तीन वर्षाची अभियांत्रिकी पदविका
वयोमर्यादा : १८ ते २८ वर्षे
अंतिम तारीख : ९ नोव्हेंबर २०१७
अधिक माहिती :http://metrorailnagpur.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध.
आयुध कारखाना मंडळात विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६०६० जागा
गुजरात मेट्रो रेल कॉरपोरेशन मध्ये विविध पदांच्या ३७ जागा
नानाजी देशमुख पशुवैद्यक विज्ञान विद्यापीठ जबलपूर येथे ०१ जागा