दि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि. मध्ये विविध पदांच्या ३०० जागा

दि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि. मध्ये विविध पदांच्या ३०० जागा

अंतिम तारिक 15th September 2017

अकाऊंटस (२० जागा)
अर्हता : एम.कॉम. (६५ टक्के) (एससी/एसटी-५५ टक्के) किंवा सीए

ॲक्च्युरीस (२ जागा)
अर्हता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी

इंजिनिअर्स (ऑटोमोबाईल्स) (१५ जागा)
अर्हता : अभियांत्रिकी पदवी/ पदव्युत्तर पदवी ऑटोमोबाईल्स विषयासह

लिगल (३० जागा)
अर्हता : विधी विषयातील पदवी (६५ टक्के) (एससी/एसटी-५५ टक्के)

मेडिकल ऑफिसर (१० जागा)
अर्हता : एमबीबीएस किंवा वैद्यकीय पदव्युत्तर पदवी 

जर्नलिस्ट (२२३ जागा)
अर्हता : पदवी (६५ टक्के) (एससी/एसटी-५५ टक्के)

वयोमर्यादा : २१ ते ३० वर्षे.