बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अधिकारी पदाच्या १६ जागा

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अधिकारी पदाच्या १६ जागा

अंतिम तारिक 2nd September 2017

सुरक्षा अधिकारी (१३ जागा)

पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समकक्ष
अनुभव : आर्मी/नेवी/एअर फोर्स मधील अधिकारी पदावरील ५ वर्षाचा अनुभव

चीफ फायनांशिअल ऑफिसर (१ जागा)

पात्रता : चार्टड अकाऊंटंट

चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर (१ जागा)

पात्रता : अभियांत्रिकी पदवी किंवा एमसीए किंवा समतुल्य अर्हता

प्रिन्‍सीपल स्टाफ ट्रेनींग कॉलेज (१ जागा)

पात्रता : इकोनॉमिक्स/कॉमर्स मधील पदव्युत्तर पदवी

अनुभव : नामांकित बँकींग क्षेत्रातील १० वर्षाचा अनुभव

अंतिम तारीख : २ सप्टेंबर २०१७

अधिक माहिती : www.bankofmaharashtra.in या संकेतस्थळावर उपलब्ध.