महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अधीक्षक-नि-कार्यकारी अधिकारी पदाची भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अधीक्षक-नि-कार्यकारी अधिकारी पदाची भरती

अंतिम तारिक 21st August 2017

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अधीक्षक-नि-कार्यकारी अधिकारी पदाची भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अधीक्षक-नि-कार्यकारी अधिकारी (खुला) पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. 

अर्हता : उर्दू विषयासह मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, उर्दू लेख आणि पत्रव्यवहारा प्राविण्य, मराठी विषयाचे पुरेसे ज्ञान.

वयोमर्यादा : ३८ वर्षे

अर्ज करण्याची अंतिम तारीख : २१ ऑगस्ट २०१७ 

अधिक माहिती संकेतस्थळावर उपलब्ध.