एअर इंडियामध्ये अधिकारी पदाच्या 30 जागा

एअर इंडियामध्ये अधिकारी पदाच्या 30 जागा

अंतिम तारिक 8th September 2017

मॅनेजर - फ्लाईट डिस्पॅच (मुंबई)
शैक्षणिक पात्रता : बारावी पास (भौतिक शास्त्र आणि गणित या विषयासह)
वयोमर्यादा : किमान 21 वर्षे

मॅनेजर – ऑपरेशन्स – एक्स्पॅट सेल (मुंबई)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
वयोमर्यादा : 45 वर्षे
अनुभव : ॲवीएशन इंडस्ट्रीमधील 5 वर्षाचा अनुभव 

सिनीअर ऑफिसर - फ्लाईट डिस्पॅच (मुंबई)
शैक्षणिक पात्रता : बारावी पास (भौतिक शास्त्र आणि गणित या विषयासह)
वयोमर्यादा : किमान 21 वर्षे
अनुभव : एअरलाईन्सच्या ऑपरेशन डिपार्टमेंटमधील 3 वर्षांचा अनुभव, संगणकीय ज्ञान

ऑफिसर – कुकपीट/कॅबीन क्रु शेड्युलिंग (दिल्ली/मुंबई)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
वयोमर्यादा : 30 वर्षे
अनुभव : संगणकीय ज्ञान, एअरलाईन्समधील क्रु शेड्युलींगचा 2 वर्षाचा अनुभव

असिस्टंट टेक्निकल लायब्ररी (मुंबई)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
वयोमर्यादा : 25 वर्षे
अनुभव : संगणकीय ज्ञान, संबंधित क्षेत्रातील 2 वर्षाचा अनुभव

डेप्युटी मॅनेजर – फ्लाईट सेफ्टी (मुंबई)
शैक्षणिक पात्रता : बी.ई./बी.टेक. मधील पदव्युत्तर पदवी
वयोमर्यादा : 60, 70 वर्षे
अनुभव : 5 वर्षाचा फ्लाईट सेफ्टीमधील अनुभव

सिनीअर ऑफिसर - फ्लाईट सेफ्टी (मुंबई)
शैक्षणिक पात्रता : बी.ई./बी.टेक. मधील पदव्युत्तर पदवी
वयोमर्यादा : 35 वर्षे
अनुभव : 3 वर्षाचा फ्लाईट सेफ्टीमधील अनुभव

सिंथेटीक फ्लाईट इन्स्ट्रक्टर (मुंबई)
शैक्षणिक पात्रता : एपीटीएल होल्डर, 
वयोमर्यादा : 70 वर्षे
अनुभव : पर्यवेक्षकीय अनुभव

असिस्टंट – ट्रेनिंग (मुंबई)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, संगणकीय ज्ञान
वयोमर्यादा : 25 वर्षे
अनुभव : 2 वर्षाचा ट्रेनींग संबंधित अनुभव