A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Trying to get property of non-object

Filename: helpers/frontend_helper.php

Line Number: 61

बीड येथे खुल्या सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन २०२०

Defence

बीड येथे खुल्या सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन २०२०

LAST DATE 14th January 2020

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Trying to get property of non-object

Filename: helpers/frontend_helper.php

Line Number: 244


भारतीय सैन्य दलातील विविध पदांच्या थेट भरतीसाठी दिनांक ४ फेब्रुवारी २०१९ ते १३ फेब्रुवारी २०२० दरम्यान बीड येथे खुल्या सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असून सदरील मेळाव्यात सहभागी होण्यासाठी पुणे, अहमदनगर, उस्मानाबाद, बीड आणि लातूर जिल्ह्यातील उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

सोल्जर (जीडी) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान ४५ टक्के गुणांसह इयत्ता दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म १ अक्टोबर १९९८ ते 1 एप्रिल २००२ दरम्यान झालेला असावा.
शारीरिक पात्रता – उमेदवारांची उंची १६८ सेंमी, वजन ५० किलोग्रॅम आणि छाती ७७/८२ सेंमी असावी.

सोल्जर (टेक्निकल) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार सरासरी ५०% गुणांसह इयत्ता बारावी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म १ अक्टोबर १९९६ ते १ एप्रिल २००२ दरम्यान झालेला असावा.
शारीरिक पात्रता – उमेदवारांची उंची १६७ सेंमी, वजन ५० किलोग्रॅम आणि छाती ७६/ ८१ सेंमी असावी.

सोल्जर (ट्रेड्समन) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान इयत्ता दहावी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म १ अक्टोबर १९९६ ते १ एप्रिल २००२ दरम्यान झालेला असावा.
शारीरिक पात्रता – उमेदवारांची उंची १६८ सेंमी, वजन ४८ किलोग्रॅम आणि छाती ७६/ ८१ सेंमी असावी.

मेळाव्याची तारीख – दिनांक ४ ते १३ फेब्रुवारी २०२० आहे.

मेळाव्याचे ठिकाण – सैनिक विद्यालय, नगर रोड, बीड.

प्रवेशपत्र – दिनांक १५ जानेवारी २०२० पासून उपलब्ध होतील.

अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक २ जानेवारी २०२० पासून ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ जानेवारी २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येईल.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा  

ऑनलाईन नोंदणी करा

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

Image result for click here gif http://fyjc.vidyarthimitra.org

| Govt. & Private Jobs, Internships, Campus Drive, Off-campus & many more |

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा

------------------------------------------------------------------------------