केंद्रीय गुप्तचर विभागात सहाय्यक गुप्तचर अधिकारी पदांच्या १४३० जागा

केंद्रीय गुप्तचर विभागात सहाय्यक गुप्तचर अधिकारी पदांच्या १४३० जागा

अंतिम तारिक 2nd September 2017

Intelligence Bureau

केंद्रीय गुप्तचर विभागात सहाय्यक गुप्तचर अधिकारी पदांच्या १४३० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०२ सप्टेंबर २०१७ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सहाय्यक गुप्तचर अधिकारी, ग्रेड -2 (ACIO-II)

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर किंवा समतुल्य  ०२) संगणकांचे ज्ञान

वयाची अट : ०२ सप्टेंबर २०१७ रोजी १८ ते २७ वर्षे  [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : १००/- रुपये [SC/ST/महिला - शुल्क नाही]