पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा [Pandit Dindayal Updhyay 2nd Job Fair] चंद्रपूर येथे विविध पदांच्या ९०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मेळावा दिनांक २० नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ११:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
ट्रेनी (Trainee) : ३०० जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण आयटीआय ट्रेड कोणताही
ट्रेनी डिप्लोमा (Diploma Trainee) : ५० जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण आयटीआय ट्रेड कोणताही
ट्रेड अप्रेन्टिस (Trade Apprentice) : २५ जागा
शैक्षणिक पात्रता : आयटीआय फिटर / डिझेल मेकॅनिक /पंप मेकॅनिक / टर्नर / वेल्डर / पेंटर / मशिनिस्ट / शीट मेटल
जॉब ट्रेनी (Job Trainee) : २५ जागा
शैक्षणिक पात्रता : आयटीआय फिटर / डिझेल मेकॅनिक /पंप मेकॅनिक / टर्नर / वेल्डर / पेंटर / मशिनिस्ट / शीट मेटल
जॉब ट्रेनी (Job Trainee) : २५ जागा
शैक्षणिक पात्रता : डिप्लोमा मेकॅनिकल / ऑटोमोबाईल
अप्रेन्टिसिशीप ट्रेनिंग (Apprenticeship Training) : २८८ जागा
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक कोपा /वेल्डर / फिटर / टर्नर/पेंटर / इलेक्ट्रिशियन / टीडीएम /कोपा /वेल्डर / ड्रेस मेकॅनिक / कारपेंटर / ड्राफ्टसमन मेकॅनिक
सुरक्षा रक्षक आणि सुरक्षा पर्यवेक्षक (Security Guard & Security Supervisor) : १०० जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा पास किंवा नापास
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ९,२७७/- रुपये ते ११,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : नागपूर, औरंगाबाद, पुणे आणि हैदराबाद
मेळाव्याचे ठिकाण : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सिव्हिल लाईन, चंद्रपूर.
Official Site : www.rojgar.mahaswayam.in
फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 20 November, 2019
अमरावती येथे विविध क्षेत्रातील १६०० पदे भरण्यासाठी रोजगार मेळावा
IRCON Recruitment 2020
BECIL Recruitment 2020
JIPMER Group B and Group C recruitment 2019