भारतीय आंतराळ संशोधन संस्थेत (इस्त्रो) विविध पदाच्या ३७ जागा

भारतीय आंतराळ संशोधन संस्थेत (इस्त्रो) विविध पदाच्या ३७ जागा

अंतिम तारिक 25th October 2017

मॅकेनिकल (८ जागा)
शैक्षणिक पात्रता : मॅकेनिकल इंजिनीअरींगमधील प्रथम श्रेणीतील पदविका

ईलेक्ट्रॉनिक्स (३ जागा)
शैक्षणिक पात्रता : ईलेक्ट्रानिक्स इंजिनीअरींगमधील प्रथम श्रेणीतील पदविका

सिव्हील (१ जागा)
शैक्षणिक पात्रता : सिव्हील इंजिनीअरींगमधील प्रथम श्रेणीतील पदविका

केमिस्ट्री (१ जागा)
शैक्षणिक पात्रता : दहावी पास तसेच केमिस्ट्रीमधील प्रथम श्रेणी पदवी

फिटर (७ जागा)
शैक्षणिक पात्रता : दहावी पास तसेच फिटर ट्रेड मधील आयटीआय सोबत एनटीसी/एनएएसी

टर्नर (१ जागा)
शैक्षणिक पात्रता : दहावी पास तसेच टर्नर ट्रेड मधील आयटीआय सोबत एनटीसी/एनएएसी

ईलेक्ट्रिशिअन (१ जागा)
शैक्षणिक पात्रता : दहावी पास तसेच ईलेक्ट्रिशिअन ट्रेड मधील आयटीआय सोबत एनटीसी/एनएसी

रेफ्रिजरेशन ॲण्ड एअर-कंडिशनींग (२ जागा)
शैक्षणिक पात्रता : दहावी पास तसेच रेफ्रिजरेशन ॲण्ड एअर-कंडिशनींग ट्रेड मधील आयटीआय सोबत एनटीसी/एनएसी

ईलेक्ट्रॉनिक्स-लेव्हल (३ जागा)
शैक्षणिक पात्रता : दहावी पास तसेच ईलेक्ट्रॉनिक्स ट्रेड मधील आयटीआय सोबत एनटीसी/एनएसी

वेल्डर (३ जागा)
शैक्षणिक पात्रता : दहावी पास तसेच वेल्डर ट्रेड मधील आयटीआय सोबत एनटीसी/एनएसी

फोटोग्राफी (१ जागा) 
शैक्षणिक पात्रता : दहावी पास तसेच फोटोग्राफी ट्रेड मधील आयटीआय सोबत एनटीसी/एनएसी

सिव्हील (१ जागा)
शैक्षणिक पात्रता : दहावी पास तसेच ईलेक्ट्रॉनिक्स ट्रेड मधील आयटीआय सोबत एनटीसी/एनएसी

फायरमेन ‘ए’ (१ जागा)
शैक्षणिक पात्रता : दहावी पास तसेच शारिरीकदृष्ट्या सक्षम

ड्रायव्हर-कम-ऑपरेटर ‘ए’ (२ जागा)
शैक्षणिक पात्रता : दहावी पास तसेच तीन वर्षाचा अनुभव

कॅटरींग अटेंडंट ‘ए’ (२ जागा)
शैक्षणिक पात्रता : दहावी पास

अर्ज करण्याची अंतिम तारीख : २५ ऑक्टोबर २०१७

अधिक माहिती :www.iprc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध.