पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड, संरक्षण मंत्रालय, गोळीबार मदान, पुणे - ४११००१ येथे पुढील पदांची भरती.

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड, संरक्षण मंत्रालय, गोळीबार मदान, पुणे - ४११००१ येथे पुढील पदांची भरती.

अंतिम तारिक 2nd April 2018

 

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डसंरक्षण मंत्रालयगोळीबार मदानपुणे – ४११००१  येथे पुढील पदांची भरती.

१) असिस्टंट मेडिकल ऑफिसर – ४ पदे, पात्रता – एम.बी.बी.एस.

२) ज्युनिअर इंजिनीयर (सिव्हिल – ३ पदे, इलेक्ट्रिकल – १ पद ),

पात्रता – सिव्हिल / इलेक्ट्रिकल इंजिनीयिरगमधील पदविका / पदवी.

३) इंग्लिश मीडियम शाळेसाठी

(ए) टीचर्स – बी.एड. एकूण १० पदे. (इंग्लिश- ३, सोशल स्टडीज -१, िहदी -१, सायन्स/गणित-४, बी.पी.एड. -१).

(बी) टीचर्स डी.एड. एकूण – १६ पदे. (१ पद विकलांगांसाठी राखीव.)

पात्रता – बारावी + डी.एड.

(४) हेल्थ इन्स्पेक्टर – ३ पदे,

पात्रता – बी.एस्सी., केमिस्ट्री आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर डिप्लोमा.

५) स्टाफ नर्स – ८ पदे,

पात्रता – बी.एस्सी. नर्सिंग/ जनरल नìसग व कामाचा अनुभव.

६) लॅब टेक्निशिअन – २ पदे, पात्रता – बी.एस्सी.( फिजिक्स/ केमिस्ट्री ) व लॅब टेक्निशिअन कोर्स.

७) ज्युनियर क्लर्क – १८ पदे, (१ पद विकलांगांसाठी राखीव),

पात्रता – बारावी उत्तीर्ण व कॉम्प्युटर चालविण्याचे ज्ञान,

८) ड्रायव्हर – १० पदे, पात्रता – १०वी उत्तीर्ण + एच.एम.व्ही. ड्रायिव्हग लायसन्स,

९) हिंदी टायपिस्ट – १ पद, पात्रता – १०वी उत्तीर्ण व हिंदी ३० श.प्र.मि. टायिपग सर्टिफिकेट.

१०) हेल्थ असिस्टंट – १ पद,

पात्रता – बी.एस्सी (केमिस्ट्री / बायोलॉजी ) व हेल्थ असिस्टंट डिप्लोमा.

वयोमर्यादा – दि. ७ एप्रिल २०१८ रोजी एएमओसाठी १८ ते ३० वर्षे. इतर पदांसाठी १८ ते २५ वर्षे. (कमाल वयोमर्यादेत सूट इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे.)

निवड पद्धती – लेखी परीक्षा आणि स्कील टेस्ट.

ऑनलाइन अर्ज – www.punecantonmentboard.org  या संकेतस्थळावर दि. ७ एप्रिल २०१८ पर्यंत करावेत.

स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे संधी

स्टाफ सिलेक्शन कमिशन, दिल्ली, पोलीस / सेंट्रल आर्म पोलीस फोस्रेसमध्ये सब इन्स्पेक्टर आणि सी.आय.एस.एफ.मध्ये असिस्टंट सब इन्स्पेक्टरच्या एकूण १३३० पदांची भरतीसाठी परीक्षा जून २०१८ मध्ये घेणार.

पात्रता – पदवी उत्तीर्ण, पदवीच्या अंतिम वर्षांचे उमेदवार परीक्षेस पात्र असतील जर ते दि. १ ऑगस्ट २०१८ पर्यंत पदवी उत्तीर्ण झालेले असतील. (दिल्ली पोलीसमध्ये सब इन्स्पेक्टर पदासाठी एल.एम.व्ही. ड्रायिव्हग लायसन्स (मोटरसायकल आणि कार ) शारीरिक क्षमता चाचणीच्या दिवशी सादर करणे आवश्यक.

वयोमर्यादा – दि. १ ऑगस्ट २०१८ रोजी २० ते २५ वर्षे (उमेदवाराचा जन्म दि. २ ऑगस्ट १९९३ ते १ ऑगस्ट १९९८ दरम्यानचा असावा.) (इमाव – २८ वर्षेपर्यंत, अजा/अज- ३० वर्षेपर्यंत.

निवड पद्धती – पेपर – १, शारीरिक क्षमता चाचणी पी.एस.टी / पी.ई.टी. , पेपर – २ आणि वैद्यकीय तपासणी. शारीरिक मापदंड (पी.एस.टी.) – पुरुष – उंची – १७० सेंमी (अज – १६२.५ सेंमी) , छाती – ८० ते ८५ सेंमी. (अज-७७ ते ८२ सेंमी). महिला – उंची – १५७ सेंमी. (अज -१५४ सेंमी.)

शारीरिक क्षमता चाचणी (पी.ई.टी) –

पुरुष – (अ) १०० मीटर १६ सेकंदांत धावणे, (ब) १.६ किमी ६.५ मिनिटांत धावणे, (क) ३.६५ मीटर लांब उडी, (ड) १.२ मीटर उंच उडी, (इ) गोळाफेक (१६ पौंडांचा )- ४.५ मीटर. क, ड आणि इ साठी ३ संधी दिल्या जातील.

महिला – (अ )  १०० मीटर १८ सेकंदांत धावणे, (ब) ८०० मीटर ४ मिनिटांत धावणे, (क) २.७ मीटर लांब उडी, (ड) ०.९ मीटर उंच उडी, क आणि ड साठी ३ संधी दिल्या जातील.

परीक्षा शुल्क रु. १००/- (अजा/अज/मा.स. /महिला उमेदवार यांना फी माफ आहे.)

ऑनलाइन अर्ज – http://ssconline.nic.in/  किंवा http://www.ssc.nic.in  या संकेतस्थळावर २ एप्रिल २०१८ पर्यंत करावेत.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------