केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या 41 जागा

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या 41 जागा

अंतिम तारिक 14th September 2017

इकोनॉमिक ऑफिसर (1 जागा)
शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी (इकोनॉमिक्स/बिझनेस इकोनॉमिक्स/इकोनॉमेट्रीक्स
वयोमर्यादा : 35 वर्षे
अुनभव : संबंधित क्षेत्रातील 2 वर्षाचा अनुभव

सुप्रिटेंडींग इपिग्राफिस्ट (देविडीयन इन्स्क्रीप्शन) (1 जागा)
शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी (तमीळ/तेलगू/मल्याळम/कन्नड)
वयोमर्यादा : 40 वर्षे
अुनभव : संबंधित क्षेत्रातील 7 वर्षाचा अनुभव

ज्युनिअर इंटरप्रिटर (चायनीज) (1 जागा)
शैक्षणिक पात्रता : चायनीज विषयातील पदव्युत्तर पदवी आणि इंग्रजी भाषेसह
वयोमर्यादा : 40 वर्षे

ज्युनिअर इंटरप्रिटर (जापनीस) (1 जागा)
शैक्षणिक पात्रता : जापनीस विषयातील पदव्युत्तर पदवी आणि इंग्रजी भाषेसह
वयोमर्यादा : 35 वर्षे

स्पेशालिस्ट ग्रेड –III (27 जागा)
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस, संबधित विषयातील पदव्युत्तर पदवी 
वयोमर्यादा : 40 वर्षे

इकोनॉमिक ऑफिसर (10 जागा)
शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी (इकोनॉमिक्स)
वयोमर्यादा : 30 वर्षे
अुनभव : संबंधित क्षेत्रातील 2 वर्षाचा अनुभव