मेकॅनिकल इंजीनिअरिंग - २१ जागा
· मेटलरॉजीकल इंजीनिअरिंग - १० जागा
· सिव्हील इंजीनिअरिंग - १८ जागा
· इलेक्ट्रिकल इंजीनिअरिंग - १० जागा
· इलेक्ट्रॉनिक्स इंजीनिअरिंग - १७ जागा
· केमिकल इंजीनिअरिंग - १२ जागा
· फूड टेक्नोलॉजी इंजीनिअरिंग - ५ जागा
· मायक्रोबायोलॉजी इंजीनिअरिंग - १३ जागा
· टेक्सटाइल वस्त्र आणि फायबर विज्ञान - ३ जागा
शैक्षणिक पात्रता -
· मायक्रोबायोलॉजी – पदवी ६०% गुणांसह (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५०%)
· उर्वरित पदे - ६०% गुणांसह बीई / बी.टेक (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५०%)
वयोमर्यादा – १ जानेवारी २०१८ रोजी २१ ते ३० वर्षे
· ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - २ एप्रिल २०१८
· यंग प्रोफेशनल्स - ४६ जागा
शैक्षणिक पात्रता - संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी किंवा बी.टेक / एमबीए / सीए / आणि किमान १ वर्षाचा अनुभव आवश्यक
वयोमर्यादा - १ जानेवारी २०१८ रोजी ३५ वर्षापेक्षा कमी
· इंटर्न्स - ६ जागा
शैक्षणिक पात्रता - पदवी/पदव्युत्तर पदवी/ रिसर्च
वयोमर्यादा - १ जानेवारी २०१८ रोजी ३५ वर्षापेक्षा कमी
· ट्रेनी -१०३ जागा
शैक्षणिक पात्रता – बी.टेक / नैसर्गिक विज्ञान पदवी/इंजिनिअरिंग डिप्लोमा
वयोमर्यादा – १ जानेवारी २०१८ रोजी ३५ वर्षापेक्षा कमी
· ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - २५ एप्रिल २०१८
आयुध कारखाना मंडळात विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६०६० जागा
गुजरात मेट्रो रेल कॉरपोरेशन मध्ये विविध पदांच्या ३७ जागा
नानाजी देशमुख पशुवैद्यक विज्ञान विद्यापीठ जबलपूर येथे ०१ जागा