बँक ऑफ बडोदा यांच्या एकूण ४२७ जागा

बँक ऑफ बडोदा यांच्या एकूण ४२७ जागा

अंतिम तारिक 8th December 2017

बँक ऑफ बडोदा यांच्या आस्थापनेवरील विशेष अधिकारी पदाच्या एकूण ४२७ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 डिसेंबर २०१७ आहे. 

अधिक माहितीसाठी: https://www.bankofbaroda.com/