ठाणे महानगरपालिकेत दिव्यांगासाठी विविध पदांच्या १६ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
वैद्यकीय अधिकारी (१ जागा)
शैक्षणिक अर्हता - मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.बी.बी.एस. पदवी
कनिष्ठ अभियंता (१ जागा)
शैक्षणिक अर्हता - मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य शाखेतील पदवी
एक्सरे टेक्नीशियन (१ जागा)
शैक्षणिक अर्हता - विज्ञान शाखेचा पदवीधर
भांडार लिपीक (१ जागा)
शैक्षणिक अर्हता – पदवीधर
बालवाडी आया (१ जागा)
शैक्षणिक अर्हता - चौथी पास
दवाखाना आया (२ जागा)
शैक्षणिक अर्हता - ४ थी ते ९ वी पास
लॅब असिस्टंट (१ जागा)
शैक्षणिक अर्हता - १० वी पास प्रयोशाळेतील ५ वर्षे कामाचा अनुभव
फिल्ड वर्कर (५ जागा)
शैक्षणिक अर्हता – ४ थी पास
बिगारी (उद्यान) (३ जागा)
शैक्षणिक अर्हता – साक्षर
वयोमर्यादा - ४५ ते ५०
संपूर्ण तपशिलासह अर्ज recruitment@thanecity.gov.in या ईमेल आयडीवर पाठवावेत.
अंतिम दिनांक - ५ ऑक्टोबर २०१७
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
विद्यार्थी मित्र जॉईन करा आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर. त्यासाठी <नाव> <शहराचे नाव> <नोकरी>७७२०० २५९०० मेसेज व्हॉटस्अॅप पाठवा https://goo.gl/YPjt94
आयुध कारखाना मंडळात विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६०६० जागा
गुजरात मेट्रो रेल कॉरपोरेशन मध्ये विविध पदांच्या ३७ जागा
नानाजी देशमुख पशुवैद्यक विज्ञान विद्यापीठ जबलपूर येथे ०१ जागा