भारतीय हवाई दल मध्ये विविध पदांच्या ९५ जागा

भारतीय हवाई दल मध्ये विविध पदांच्या ९५ जागा

अंतिम तारिक 11th September 2017

Indian Air Force

भारतीय हवाई दल मध्ये विविध पदांच्या ९५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ११ सप्टेंबर २०१७ आहे.

 

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सुपरिटेंडेंट (स्टोर) [Store Superintendent] : ५५ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर  ०२) अनुभव

स्टोर कीपर [Storekeeper] : ४० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी उत्तीर्ण  ०२) अनुभव

वयाची अट : ११ सप्टेंबर २०१७ रोजी १८ ते २५ वर्षे  [SC/ST - ०५ वर्षे सूट,OBC - ०३ वर्षे सूट]

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Director PC (AHC), Air Headquarter, ‘J’ Block, New Delhi-110106.