टेक्निशिअन (ईलेक्ट्रीकल) (३४ जागा)
शैक्षणिक पात्रता : आयटीआय (एनसीव्हीटी/एससीव्हीटी) ईलक्ट्रीशिअन ट्रेड
टेक्निशिअन (सिव्हील) (३२ जागा)
शैक्षणिक पात्रता : आयटीआय (एनसीव्हीटी/एससीव्हीटी) फिल्टर / मॅसॉन-सिव्हील कन्स्ट्रक्टर / प्लबंर ट्रेड
टेक्निशिअन (ईलेक्ट्रॉनिक्स) (२५ जागा)
शैक्षणिक पात्रता : आयटीआय (एनसीव्हीटी/एससीव्हीटी) मॅकेनिक रेफ्रिजरेशन ॲण्ड एअर कंडिशनर
वयोमर्यादा : १८ ते २५ वर्षे
अंतिम तारीख : ९ नोव्हेंबर २०१७
अधिक माहिती : http://metrorailnagpur.com या संकेतस्थळावर उपलब्ध.
आयुध कारखाना मंडळात विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६०६० जागा
गुजरात मेट्रो रेल कॉरपोरेशन मध्ये विविध पदांच्या ३७ जागा
नानाजी देशमुख पशुवैद्यक विज्ञान विद्यापीठ जबलपूर येथे ०१ जागा