केन्द्रीय माध्यमिक शिक्षण [Central Board of Secondary Education UGC NET] मंडळ राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) परीक्षा - २०१७ पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ११ सप्टेंबर २०१७ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
शैक्षणिक पात्रता : ५५ % गुणांसह मास्टर पदवी किंवा समतुल्य
वयाची अट : २८ वर्षांपर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : १०००/- रुपये [OBC - ५००/- रुपये , SC/ST/अपंग - २०५/- रुपये]
परीक्षा रोजी : ०५ नोव्हेंबर २०१७ रोजी
आयुध कारखाना मंडळात विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६०६० जागा
गुजरात मेट्रो रेल कॉरपोरेशन मध्ये विविध पदांच्या ३७ जागा
नानाजी देशमुख पशुवैद्यक विज्ञान विद्यापीठ जबलपूर येथे ०१ जागा