महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत 'सहाय्यक अभियंता' पदांच्या १०० जागा

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत 'सहाय्यक अभियंता' पदांच्या १०० जागा

अंतिम तारिक 15th November 2017

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड (MAHATRANSCO) यांच्या आस्थापनेवरील 'सहाय्यक
अभियंता' पदांच्या एकूण १०० जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ नोव्हेंबर २०१७ आहे.

अधिक माहितीसाठी:https://mahatransco.in/career/active