पुणे महानगरपालिकेत विविध पदांच्या 11 जागा

पुणे महानगरपालिकेत विविध पदांच्या 11 जागा

अंतिम तारिक 11th September 2017

आरोग्य अधिकारी
शैक्षणिक अर्हता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैदद्यकीय शास्त्रातील सार्वजनिक प्रतिबंधात्मक व सामाजिक आरोग्यशास्त्र शाखेची पदव्युत्तर पदवी

त्वचारोग तज्ञ
शैक्षणिक अर्हता - एम.डी. किंवा एम.बी.बी.एसव डी.व्ही.डी पदविका

एड्स नोडल ऑफीसर
शैक्षणिक अर्हता - सार्वजनिक प्रतिबंधात्मक व सामाजिक आरोग्यशास्त्र शाखेची पदव्युत्तर पदवी

मेडीकल ॲडमिनीस्ट्रेटिव्ह ऑफीसर
शैक्षणिक अर्हता – एम.बी.बी.एस.

न्यूरोसर्जन 
शैक्षणिक अर्हता – एम.सी.एच.

युरोसर्जन 
शैक्षणिक अर्हता – एम.सी.एच. पदवी

कार्डीओलॉजीस्ट 
शैक्षणिक अर्हता – डी.एम. कार्डीओलॉजी

प्लास्टीक सर्जन 
शैक्षणिक अर्हता – एम.एस. व एम.सी.एच.

न्यायवैद्यक शास्त्र तज्ञ वैद्यकीय अधिकारी 
शैक्षणिक अर्हता – एम.डी.

नेत्रशल्यचिकीत्सक नेत्रतज्ञ 
शैक्षणिक अर्हता – एम.बी.बी.एस. व मान्यताप्राप्त विद्यापीठाची डी.ओ.एम.एस.

रक्त संक्रमण अधिकारी 
शैक्षणिक अर्हता – एम.डी.

वयोमर्यादा – खुला वर्ग ३८ वर्षे, मागासवर्गीय ४३ वर्षे , माजी सैनिक ४५ वर्षे