IRDAI- भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणात असिस्टंट मॅनेजर

IRDAI- भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणात असिस्टंट मॅनेजर

अंतिम तारिक 5th September 2017

Insurance Regulatory and Development Authority of India

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणात असिस्टंट मॅनेजर पदांच्या ३० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०५ सप्टेंबर २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

असिस्टंट मॅनेजर (Assistant Manager)

एक्चुरियल : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ६० % गुणांसह पदवीधर  ०२) ICAI पेपर ०९ उत्तीर्ण

अकाउंट्स : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ६० % गुणांसह पदवीधर  ०२) ACA/AICWA/ACMA/ACS/CFA

लीगल : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ६० % गुणांसह पदवीधर  ०२) LL.B

जनरल : २० जागा

शैक्षणिक पात्रता : ६० % गुणांसह पदवीधर

वयाची अट : ०५ सप्टेंबर २०१७ रोजी २१ ते ३० वर्षे  [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ६५०/- रुपये [SC/ST/अपंग/माजी सैनिक - १००/- रुपये]

पूर्व परीक्षा दिनांक : ०४ ऑक्टोबर २०१७ रोजी