शिवाजी विद्यापीठ [Shivaji University] कोल्हापूर येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ११ फेब्रुवारी २०१९ रोजी आहे. भरलेले ऑनलाइन अर्जाची प्रत घेऊन मुलाखतीसाठी दिनांक १३ फेब्रुवारी २०१९ व १४ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी १०:०० वाजता उपस्थित राहावे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सुरक्षा रक्षक (Security Guard)
शैक्षणिक पात्रता : भूतपूर्व सैनिक किंवा परराष्ट्र सैन्याच्या होम-गार्डस / एसआरपी संबंधित व्यक्ती
वयाची अट : किमान २८ वर्षे कमाल ५८ वर्षे
पूरूष नाईट वॉर्डन (Male Night Warden)
शैक्षणिक पात्रता : ०१) किमान १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) सेवानिवृत्त पोलीस अधिकारी असल्यास प्राधान्य तसेच चांगल्या वर्तणुकीचा दाखला आवश्यक
वयाची अट : किमान ४० वर्षे कमाल ६५ वर्षे
महिला नाईट वॉर्डन (Female Night Warden)
शैक्षणिक पात्रता : ०१) किमान १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) सेवानिवृत्त पोलीस अधिकारी असल्यास प्राधान्य तसेच चांगल्या वर्तणुकीचा दाखला आवश्यक
वयाची अट : किमान ४० वर्षे कमाल ६५ वर्षे
नेटवर्क असिस्टंट (Network Assistant)
शैक्षणिक पात्रता : संगणक / इलेक्ट्रोनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स / संगणकातील पदवीधर किंवा डीसीए / सीएपी, डिप्लोमा किंवा कॉम्प्यूटर हार्डवेअर मेन्टेनन्स आणि नेटवर्किंगमधील समकक्ष पदवी प्राधान्य.
वयाची अट : किमान ४० वर्षे कमाल ६५ वर्षे
रोजंदारी कनिष्ठ लेखनिक (Junior Accountant)
शैक्षणिक पात्रता : पदवीधर व संगणकाचे ज्ञान आवश्यक (इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे ज्ञान असल्यास प्राधान्य)
सूचना : वरील पदांसाठी मुलाखत दिनांक १३ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी १०:०० वाजता आहे.
रोजंदारी शिपाई (Daily Wages Peon)
शैक्षणिक पात्रता : ०७ वी परीक्षा उत्तीर्ण
प्रयोगशाळा परिचर (Laboratory Attendant)
शैक्षणिक पात्रता : ०९ वी परीक्षा उत्तीर्ण
रोजंदारी तारतंत्री (Daily Wages Electrical)
शैक्षणिक पात्रता : आय.टी.आय. कोर्स उत्तीर्ण
रोजंदारी वाहनचालक (Driver)
शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ०८ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) जड व हलके वाहन चालविण्याचा परवाना व अनुभव आवश्यक.
रोजंदारी ट्रॅक्टर चालक (Tractor Driver)
शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ०८ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ट्रॉली चालविण्याचा परवाना आवश्यक
रोजंदारी पंप ऑपरेटर (Pump Operator)
शैक्षणिक पात्रता : आय.टी.आय पंपचालक प्रमाणपत्रधारक / संबंधित क्षेत्रातील ०१ वर्षाचा अनुभव
रोजंदारी कुली (Hamal)
शैक्षणिक पात्रता : ०१) ०७ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) स्वच्छक कामाचा अनुभव अथवा तयारी असल्यास प्राधान्य
रोजंदारी नळ कारागीर (Faucet Carpenter)
शैक्षणिक पात्रता : आय.टी.आय. कोर्स उत्तीर्ण किंवा नळ कारागीर कामाचा ०१ वर्षे अनुभव
रोजंदारी सुतार (Carpenter)
शैक्षणिक पात्रता : आय.टी.आय कोर्स उत्तीर्ण किंवा सुतार कामाचा ०१ वर्षे अनुभव
रोजंदारी गवंडी (Daily Wages Gawandi)
शैक्षणिक पात्रता : आय.टी.आय बिल्डिंग कॉन्ट्रक्शन कोर्स उत्तीर्ण किंवा गवंडी कामाचा ०१ वर्षे अनुभव
वयाची अट उर्वरित पदांकरिता : किमान १८ वर्षे ते कमाल ३८ वर्षे [राखीव उमेदवार - ०५ वर्षे सूट]
सूचना : उर्वरित पदांसाठी मुलाखत दिनांक १४ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी १०:०० वाजता आहे.
शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण : कोल्हापूर, महाराष्ट्र .
मुलाखतीचे ठिकाण : मुख्य प्रशासकीय इमारत, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर
शिवाजी विद्यापीठ [Shivaji University] कोल्हापूर येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे करण्याचा अंतिम दिनांक १२ फेब्रुवारी २०१९ रोजी सायंकाळी ०६:०० वाजेपर्यंत आहे. मुलाखत दिनांक १३ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी १०:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
कौशल्य विकास अधिकारी (Skill Development Officer)
शैक्षणिक पात्रता : चांगला शैक्षणिक रेकॉर्ड सह ५५% गुणांसह पीजी आणि किमान ०२ वर्षांचा अनुभव असल्यास कौशल्य. ०२) संगणकाचे ज्ञान (MS Office, Power point, social Media users preferred) ०२)
शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण : कोल्हापूर, महाराष्ट्र
मुलाखतीचे ठिकाण : Registrar, Shivaji University, Kolhapur.
For all latest Govt Jobs 2018, Railway Jobs, Bank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected
http://fyjc.vidyarthimitra.org
| Govt. & Private Jobs, Internships, Campus Drive, Off-campus & many more |
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आयुध कारखाना मंडळात विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६०६० जागा
गुजरात मेट्रो रेल कॉरपोरेशन मध्ये विविध पदांच्या ३७ जागा
नानाजी देशमुख पशुवैद्यक विज्ञान विद्यापीठ जबलपूर येथे ०१ जागा