आर्मी पब्लिक स्कूल मध्ये विविध पदांच्या ८००० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २१ सप्टेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
पीजीटी (Post Graduate Teacher)
शैक्षणिक पात्रता : पदव्यूत्तर पदवी. बी.एड. मास्टर्स पदवी
टीजीटी (Trained Graduate Teacher)
शैक्षणिक पात्रता : पदवी बी.एड. पदव्यूत्तर पदवी
पीआरटी (Primary Teacher)
शैक्षणिक पात्रता : पदवी बी.एड. पदव्यूत्तर पदवी / ०२ वर्षे डिप्लोमा.
वयाची अट : ०१ एप्रिल २०२० रोजी ४० वर्षे [अनुभवी उमेदवार - ५७ वर्षे]
शुल्क : ५००/- रुपये
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
परीक्षा दिनांक : १९ व २० ऑक्टोबर २०१९ रोजी
Official Site : www.awesindia.com
टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.
फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 21 September, 2019
BIS Recruitment 2020: 150 vacancies of scientists
पुणे येथील महिला व बाल विकास विभागात विविध पदांच्या एकूण ८३ जागा
Indian Coast Guard recruitment 2020
नागपूर येथील मॉयल लिमिटेडच्या आस्थापानेवर विविध पदांच्या एकूण ३६ जागा