शैक्षणिक पात्रता : एचएससी किंवा सायन्स विषयासह समकक्ष
अनुभव : होमगार्ड/सीव्हील डिफेन्स/फायर सर्विसमधील दोन वर्षाचा अनुभव किंवा एनसीसी ‘सी’ प्रमाणपत्र प्राप्त
वयोमर्यादा : १८ ते २५ वर्षे
अंतिम तारीख : दि. २७ नोव्हेंबर २०१७
अर्ज पाठविण्याचा पत्ता : डायरेक्टर, नॅशनल सीव्हील डिफेन्स कॉलेज, सीव्हील लाईन्स, नागपूर-४४०००१
अधिक माहिती : http://www.cddrm-ncdc.org/
भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय विभागात विविध पदांची भरती
SDSC SHAR Recruitment 2020
इसरोच्या लिक्विड प्रोपल्शन प्रणाली केंद्रात प्रशिक्षणार्थी पदांच्या ७३ जागा