महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी गट अ पदाच्या 394 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक पात्रता:
वैद्यकीय अधिकारी (MBBS) : MBBS किंवा समतुल्य पात्रता
वैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ) : बालरोगचिकित्सा, शल्यचिकित्सा, औषधवैदक किंवा स्त्रीरोग चिकित्सा किंवा समतुल्य पात्रता
वयोमर्यादा : 31 ऑगस्ट 2017 रोजी 38 वर्षांपर्यंत (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : संचालक आरोग्य सेवा, आरोग्य भवन, ४था मजला ,सेंट जॉर्ज रुग्णालय आवार, पी.डिमेलो रोड, मुंबई 400001
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2017
आयुध कारखाना मंडळात विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६०६० जागा
गुजरात मेट्रो रेल कॉरपोरेशन मध्ये विविध पदांच्या ३७ जागा
नानाजी देशमुख पशुवैद्यक विज्ञान विद्यापीठ जबलपूर येथे ०१ जागा